प्रहार जनशक्ती पक्षाची गडचिरोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

0
प्रहार जनशक्ती पक्षाची गडचिरोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्नगडचिरोली:-      मा. राज्यमंत्री तसेच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ् कडू यांच्या आदेशानुसार प्रहारचे पुर्व विदर्भप्रमुख तथा गडचिरोली/चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख तसेच प्रहारचे रुग्णमित्र श्री.गजुभाऊ कुबडे यांच्या...

स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

0
स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबीर संपन्नरक्तदान हेच श्रेष्ठदान : किशोर भाऊ जोरगेवारचंद्रपूर : - सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवार तर्फे...

10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल : शिक्षणमंत्री वर्षा...

0
10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडकोल्हापूर : - दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे या...

राज्य सरकारची मोठी घोषणा; तब्बल 8 हजार 500 पदांची भरती

0
राज्य सरकारची मोठी घोषणा; तब्बल 8 हजार 500 पदांची भरतीदि.17/01/2021:-  कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात...

आज गडचिरोली जिल्ह्यात 11 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

0
आज 11 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.17: आज जिल्हयात 11 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9277 पैकी कोरोनामुक्त...

शाळांच्या व शिक्षक यांच्या समस्या ऑनलाइन पद्धतीने निराकरण करा : संतोष सुरावार

0
शाळांच्या व शिक्षक यांच्या समस्या आनलाईन पद्धतीने निराकरण करा : संतोष सुरावारचामोर्शी :- जिल्ह्यातील शाळांच्या व शिक्षक ,लिपिक यांच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी गडचिरोली येथे नेहमी जावे लागते त्यामुळे विनाकारण शाळा तसेच शिक्षक व लिपिक...

एटापल्ली येथे श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन

0
एटापल्ली येथे श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटनएटापल्ली :- आज दिनांक 16/01/2021 रोज शनिवार एटापल्ली येथे श्रीराम जन्म भूमी अयोध्या येथील श्रीराम मंदिर निधी समर्पण कार्यालयाचे उदघाटन येथील वीर...

कोविड-19 लसीकरणाचा जिल्ह्यात थाटात शुभारंभ लसीचा पहिला मान जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका सारिका...

0
कोविड-19 लसीकरणाचा जिल्ह्यात थाटात शुभारंभलसीचा पहिला मान जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका सारिका दुधे यांनाआरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादगडचिरोली,(जिमाका)दि.16: बहुप्रतिक्षित कोविड लसीकरणाचा शुभारंभ आज 16 जानेवारी 2021 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील 4 लसीकरण केंद्रावर थाटात पार पडला...

आज गडचिरोली जिल्ह्यात 13 नवीन कोरोना बाधित तर 18 कोरोनामुक्त

0
आज 13 नवीन कोरोना बाधित परंतु 18 कोरोनामुक्तगडचिरोली, (जिमाका) दि .16: आज आंदोलन 13 नवीन बाधित पर्याय आले. तसेच आज 18 शिष्य कोरोनावर मातोश्री रुग्णालय निश्चयपूर्ण लेख. जिल्ह 66 जिल्ह जिल्ह जिल्ह य. 66...

गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरात स्थानांतरीत करू नका :- कुणाल पेंदोरकर यांची ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे...

0
गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूरात स्थानांतरीत करू नका :- कुणाल पेंदोरकर यांची ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागणी. गडचिरोली :- शैक्षणिकदृष्टया मागासलेल्या गडचिरोली जिल्हयातील शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. या विद्यापीठांतर्गत...