*सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे पहिल्या पावसातच अनेक वाहन चिखलात फसले*
*रस्त्याचे खोदकाम ना करता लाल माती टाकून काम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची नागरिकांची मागणी*
*अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव आत्राम व गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी अनेक प्रयत्न करून हा मार्ग सुरू करण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता*
*चार वर्षानंतर एक चांगला रस्ता नागरिकांना मिळेल अपेक्षा होती पण अपेक्षाच पहिल्या पावसात वाहून गेली*
*सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे लक्ष द्यावे अन्यथा सिरोंचा तालुक्यातील नागरिकांसोबत आंदोलन करणार*



