कुरखेडा येथे महिला आघाडी बैठक संपन्न

136

कुरखेडा येथे महिला आघाडी बैठक संपन्न

कुरखेडा येथे महिला आघाडी बैठक पार पडली. बैठकीमध्ये महिला आघाडीचे कार्य वाढविले . प्रत्येक वार्डात. गावागावात घर तिथे शिवसैनिक.आणि वार्ड तिथे शाखा. तैयार करून गावात महिला संघटना वाढविणे गरजेचे आहे. महिलाचे प्रश्न . महीलांच्या समस्या. नाहीस करणे ज्यामुळे महिलांमध्ये आयुक्त वाढून काम करणे. गावातील. वार्डातील समस्या खाजगी. या सार्वजनिक समस्या सोडविण्यास भर देण्यात यावा. आपल्या पक्षाच नांव गावातच नाही तर घराघरात पोहविणे गरजेचे आहे. महिला जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे आणि संभोधीत केले. या प्रमाणे तालुका संघटिका ( प्रभारी ) सौ. आरती खोब्रागडे तालुका संघटिका समन्वयक नूतन कुंभारे शाखा संघटिका जोशना राजूरकर नगरपंचायत अध्यक्ष अनिता बोरकर उपाध्यक्ष जयश्री रासेकर नगरपंचायत सदस्या कांन्ताताई मते तालुका संघटिका शारदा गाथाडे शहर संघटिका अश्विनी ,पिंपडकर राधाबाई नंदनवार रंजीता उईके शांताबाई राउत दुर्गा आढवले पिंकी माकडे रिता वालदे जयश्री राऊत जिजाबाई बारसागडे बाली कुरुरकर ,उमा चंदेल उपस्थित होत्या.