महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी अतुल मल्लेलवार यांची नियुक्ती

112

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव पदी अतुल मल्लेलवार यांची नियुक्ती

गडचिरोली: वृत्तवाणी न्यूज

महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेसच्या सचिव पदी अतुल मल्लेलवार यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विरोधीपक्ष नेते विजयभाऊ

वडेट्टीवार,प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, युवक प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत,शिवानी वडेट्टीवार,

श्रीनिवास बालमवार, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचे आभार मानले आहे.