*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे आयोजित शक्तीवंदन पद यात्रेला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे :-सौ.गीताताई हिंगे
*भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आयोजित शक्तीवंदन पद यात्रेचे आयोजन 5-3-24 रोज मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता करण्यात आले आहे.या शक्तीवंदन पद यात्रेमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. गीताताई हिंगे यांनी केले आहे.*
*या यात्रेचे शुभारंभ मा. खासदार अशोकजी नेते,आमदार कृष्णाजी गजभे,जेष्ठ नेते लोकसभा विस्तारक बाबुरावजी कोहळे,लोकसभा प्रमुख किशनजी नागदेवे,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, जिल्हा महामंत्री सदानंदजी कुथे,जिल्हा उपाध्यक्ष मोतीभाऊ कुकरेजा, जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ जेठानी यांच्या शुभ हस्ते होणार आहे.*