*खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या हस्ते भाजपा जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी…..*

27

*खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या हस्ते भाजपा जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी…..*

 

दि.२८ मे २०२४

 

गडचिरोली:-गडचिरोली येथील खासदार श्री. अशोक जी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय चामोर्शी रोड,गडचिरोली येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू जनजाती मोर्चा चे श्री अशोक जी नेते यांनी पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील नायक,महान क्रांतीकारक, प्रखर राष्ट्र प्रेम,मातृभूमी प्रेरणादायी व्यक्तिमत्व असणाऱ्या क्रांतीविराला विनम्र अभिवादन केले.

 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत खटी,जेष्ठ नेते गजानन येनंगदलवार,शहर महामंत्री विनोद देवोजवार, भास्कर बुरे,डेडूजी राऊत,रमेश नैताम,विशाल करंडे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.