Home Breaking News *गडचिरोलीत जिल्हा काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*गडचिरोलीत जिल्हा काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

113

 

*गडचिरोलीत जिल्हा काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या हस्ते जिल्हा काँग्रेस कार्यालय, गडचिरोली येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी खासदार डॉ. नामदेवजी किरसान तसेच गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. सौ. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रेय खरवडे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

याशिवाय माजी नगरसेवक, विविध सेल प्रमुख, जिल्हा व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थित मान्यवरांमध्ये रमेश चौधरी, देवाजी सोनटक्के, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, सुरेश भांडेकर, उत्तम ठाकरे, अनिल कोठारे, काशिनाथ भडके, लालाजी सातपुते, दामदेव मंडलवार, हरबाजी मोरे, अनिल भांडेकर, माधवराव गावड, सुभाष धाईत, चंद्रशेखर धकाते, प्रफुल आंबोरकर, राकेश रत्नावार, जितेंद्र मुप्पीडवार, गौरव येनप्रेडीवार, कुणाला ताजने, स्वप्नील बेहरे, चारुदत्त पोहने, विपुल येलटीवार, संतोष भांडेकर, जीवनदास मेश्राम, आय. बी. शेख, कृष्णराव नार्वेलवार, राजेश सोरते, रवी मेश्राम, मधुकर शातलवार, वसंत बंडावार, राजेंद्र कुकाडकर, निकेश कामीडवार, पुरुषोत्तम बांबोळे, सोमेश्वर एडलवार, जावेद खान, प्रमोद शातलवार, आशिष कामजे, ए. व्ही. पारधी, पंकज म्हशाखेत्री, रोहित साखरे, हरिदास सेलोटे, सौ. सुषमा भडके, सौ. अशा मेश्राम, सौ. कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. सुनीता रायपुरे, सौ. अपर्णा खेवले, सौ. शालिनी पेंदाम, सौ. रीता गोवर्धन, सौ. रोषणा शिंपी, सौ. शीतल आंबोरकर यांचा समावेश होता.

कार्यक्रमात देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि सर्वांनी स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांची आठवण ठेवत एकजुटीचा संकल्प केला.

Don`t copy text!