पोलिसांना आपला कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या समस्या, अडीअडचणी बाबत गडचिरोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री निलोत्पल साहेब यांच्याशी पोलीस बॉईज संघटनेची सकारात्मक चर्चा। 

72

पोलिसांना आपला कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या समस्या, अडीअडचणी बाबत गडचिरोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री निलोत्पल साहेब यांच्याशी पोलीस बॉईज संघटनेची सकारात्मक चर्चा।

 

पोलिसाच्या हितासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कार्याचा मा.पोलिस अधीक्षक साहेब यांच्या कडून विशेष कौतूक

 

दिं 01/09/2025

गडचिरोली: गडचिरोली येथील पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक निलोत्पल साहेब यांची आज भेट घेतली व त्यांना पोलिस विशेष सेवा पदक मिळाल्याबद्दल संघटनेतर्फे अभिनंदन करून विविध विषयांवर चर्चा करण्यात आले.

 

शासनाच्या विविध खात्या अंतर्गत विविध संघटना आहेत.या संघटनेच्या माध्यमातून त्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी लढा देखील दिला जातो , परंतु पोलीस यंत्रणेत मात्र कुठलीही संघटना नवती, शासन जे मंजूर करेल तेच या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळत, यामुळे कित्येक प्रश्न सुटत नाहीत,व सुटलेले देखिल नाहीत, मनून मा. राहूल भैय्या दुबाले सस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलिस बॉइज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती सदस्य यांच्या माध्यमातून आपल्या समस्या शासन दरबारी ठेवून सोडवण्याचा प्रयन्त करू अडीअडचणी,पाल्य , कूटूबाच्या समस्या, अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली

 

 

 

 

*श्री राहुल भैया दुबाले संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष* श्री संदीप पैदापल्ली जिल्हा सचिव रोशन कवाडकर जिल्हा कार्याध्यक्ष सागर हजारे जिल्हा उपाध्यक्ष हारीस हकीम जिल्हा सहसचिव अक्षय इंगळे , शहराध्यक्ष अनुराग कुडकावर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरज गुंडमवार शहर सचिव मिथुन देवगडे शहर सहसचिव शुभम वानखेडे तालुकाध्यक्ष राजकुमार महावे तालुका उपाध्यक्ष संतोष पडिहार

तालुका सचिव राकेश बच्चलवार तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.