*आरमोरी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने नियोजनात्मक बैठक आरमोरी येथे संपन्न झाली.*

84

*आरमोरी नगरपरिषद निवडणूक 2025 च्या अनुषंगाने नियोजनात्मक बैठक आरमोरी येथे संपन्न झाली.*

*यावेळी काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय भाऊ वडेट्टीवार, आमदार रामदासजी मसराम, गडचिरोली विधानसभा निरीक्षक संदेशजी सिंगलकर, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्रजी ब्राह्मणवाडे, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, आरमोरी नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत सोमकुवर सह स्थानिक काँग्रेस नेते कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.*