Home Breaking News *गडचिरोली जिल्हा पोलीस दल भरती (२०२४-२५) दि. १४/०२/२०२६ रोजीची माहिती :*

*गडचिरोली जिल्हा पोलीस दल भरती (२०२४-२५) दि. १४/०२/२०२६ रोजीची माहिती :*

75

*गडचिरोली जिल्हा पोलीस दल भरती (२०२४-२५) दि. १४/०२/२०२६ रोजीची माहिती :*

 

गडचिरोली जिल्हा पोलीस दल भरती (२०२४-२५): पोलीस शिपाई पदाकरिताची मैदानी चाचणीसाठी आज दि. १४/०२/२६ रोजी पासून सुरू झाली आहे. सदर चाचणीच्या पहिल्या दिवशी आज रोजी मैदानी चाचणीसाठी एकूण १,५०० उमेदवारांना बोलविण्यात आले होते, यापैकी एकूण १,३११ तरुण चाचणी करीता हजर झाले होते. हजर तरुणांपैकी पात्र १,२१७ तरुणांची पोलीस शिपाई पदाकरिताची मैदानी चाचणी आज रोजी पूर्ण झालेली आहे.

 

सदर चाचणी दरम्यान पारदर्शकतेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. यात,

 

1. हाईट चेस्ट मोजण्याकरिता- PST मशीन

2. 100 मी. व 1600 मी. चाचणीसाठी- RFID तंत्रज्ञान

3. गोळा फेक चाचणीसाठी- Prism Technology

 

याचा वापर करण्यात येत आहे.

Don`t copy text!