Home Breaking News *महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

*महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

22

*महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. ११ : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्री. अविश्यांत पंडा यांनी अभिवादन केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुष्प अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले.

Don`t copy text!