Home गडचिरोली अहेरी येते नवदुर्गा मंडळ कडुन काव्वाली कार्यक्रम..

अहेरी येते नवदुर्गा मंडळ कडुन काव्वाली कार्यक्रम..

271

अहेरी येते नवदुर्गा मंडळ कडुन काव्वाली कार्यक्रम..

 

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उद्घाटन..!

अहेरी:-श्री.नवदुर्गा मंडळ अहेरी यांच्या मार्फतीने 25 वर्षानंतर अहेरी नगरात कव्वाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते,सदर कार्यक्रमाच्या उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई कंकडालवार व अहेरी नगर पंचायतचे अध्यक्ष कु.रोजा करपेत,नागरपंचयातचे उपाध्यक्ष श्री.शैलेंद्र पटवर्धन,नगरपंचायत चे बालकल्याण सभापती सौ.मिनाताई ओंडरे,नगरसेविका सौ.सुरेखा विलास गोडसेलवार,नगरसेविका सौ.जोतीताई साडमेक,नगरसेविका कु.निखत रियाज शेख,नगरसेवक श्री.विलास सिडाम,नगरसेवक श्री.विलास गलबले,नगरसेवक श्री. महेश बाकेवार,नगरसेवक प्रशांत विलास गोडसेलवार,श्री.अजय साडमेक,कुमार गुरनुले तसेच संघटनेचे कार्यकर्ते उपस्तीत होते.त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सदस्य व प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Don`t copy text!