गडचिरोली इंदिरा गांधी चौकातील पाण्याचा टाकी जवळील सर्जवनिक शौचालय सुरु करा… शिवसेना महिला आघाडी ची मागणी..
गडचिरोली शहरातील इंदिरा चौकातील पण्याच्याचा टाकी जवळील सार्वजनिक शौचालय वर्ष भरा पासून बनून तय्यार आहे परंतु अजूनही शौचालय सुरू करण्यात न आल्याने आणि लघु शंका साठी वेवस्था नसल्याने बाहेर गावून आलेले प्रवासी फुटपाथ वर असलेले दुकानदार महिला पुरुष यांना त्रास सहन करावे लागत आहे रोज कामा साठी येणाऱ्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे सार्वजनिक शौचालय सुरू करण्या साठी इंदिरा गांधी चौकातील फूट पाठ दुंकांदराचे एक शिष्टमंडळ महिला शिवसेना जिल्हा संघतिका छाया ताई कुंभारे यांना भेटले लगेच छायाताई कुंभारे यांनी नगर परिषद गडचिरोली प्रशासनाला निवेदन देवून नगर प्रशासनाचे लक्ष वेधले व शौचालय त्वरित सुरू करण्याची मागणी केली नगरपरिषद प्रशासनाने आश्वासन दिले की लवकरच शौचालय सुरू करण्यात येईल निवेदन देताना छाया ताई कुंभारे महिला जिल्हा संघटिका जोसना राजूरकर देवकी कांकड्यालवर सीमा पराशर आणि फूट पाठ दुकानदार उपस्थित होते






