गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री आदिवासी विकास व वने श्री मा राजे अम्र्बिशराव महाराज यांच्या हस्ते कोकोबंडा येथे कब्बडी सामन्याचे ढोल ताश्याच्या आदिवासी नृत्य सादर करून थाटामाटात स्वागत व उद्घाटन सोहळा संपन्न

107

*गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री आदिवासी विकास व वने श्री मा राजे अम्र्बिशराव महाराज यांच्या हस्ते कोकोबंडा येथे कब्बडी सामन्याचे ढोल ताश्याच्या आदिवासी नृत्य सादर करून थाटामाटात स्वागत व उद्घाटन सोहळा संपन्न,*

 

⚽🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♀️🤼‍♂️🤼‍♂️🤼‍♀️⚽

 

*उपस्थित मान्यवर सरपंच सौ वनिता हिचामी ग्राम पंचायत कोहका,माजी उपसरपंच श्री देवु गावडे ग्रामपंचायत कसनसुर,माजी सरपंच तथा उपसरपंच प्रशांत आत्राम ग्राम पंचायत तोडसा, बाबुराव जी गंपावार, सौ लक्ष्मी योगेश कुमरे सदस्य ग्राम पंचायत जारावंडी, श्री रवी भाऊ नेलकुद्री तालुका अध्यक्ष भाजपा अहेरी, पप्पु भाऊ मद्दीवार,उसण्णा मेडीवार,व कोसा आलेंगा,रोप्पी,कोकोबंडा,आलेंगा,येथील क्रीडा मंडळ चे युवक,युवती, नागरिक तसेच एटापल्ली व अहेरी येथील भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते,*