*आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी*
*स्थानिक इंदिरा गांधी चौकात केक कापून जल्लोषात साजरी केली भीम जयंती*
*जयंतीनिमित्त आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी दिल्या समस्त जनतेला शुभेच्छा*
*दिनांक १४ एप्रिल गडचिरोली*
*भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते केक कापून बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.*
*यावेळी अध्यक्ष मनीष डोंगरे , अभिजित कोरडे , डॉ. दीप्ती कोरडे, मंगेश मामुलकर, अमोल गंधमवार, रोशन संगिडवार, अथर्व कापकर, गोलू उराडे चेतन कुंद्रकवार यांचे सह भीम प्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.*







