Home गडचिरोली *ग्रामपंचायत कार्यालय तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न,...

*ग्रामपंचायत कार्यालय तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे,

80

*ग्रामपंचायत कार्यालय तोडसा ता एटापल्ली जि गडचिरोली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव, परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे, उपस्थित मान्यवर उपसरपंच प्रशांत आत्राम, ग्राम पंचायत सदस्य विनोद नरोटे, गावातील प्रतिष्ठित नागरिक नितीन तोडेवार, नामदेव दुर्गे,विजय दहागावकर होतेत,*

Don`t copy text!