देसाईगंज तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रस्तापितांना दे धक्का तब्बल 17 ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची...

0
देसाईगंज तालुक्यात महाविकास आघाडीचा प्रस्तापितांना दे धक्कातब्बल 17 ही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ताΓदेसाईगंज-ता.प्र:- तालुक्यात पहिल्या टप्प्यात दि.15 जानेवारी 2021 रोजी पार पडलेल्या 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे आज पार पडलेल्या मतमोजणीच्या निकालात तब्बल अनेक वर्षानंतर...

हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

0
हे तर पवारांचे स्वत:विरूध्दच आंदोलन भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीकामुंबई दि.22/01/2021 :- कृषी कायद्यात सुधारणा करण्याचा वेळोवेळी आग्रह धरणाऱ्या शरद पवारांनी याच कायद्यातील सुधारणांविरोधात आंदोलन करणे म्हणजे पवारांनी स्वत: विरोधातच आंदोलन पुकारण्यासारखे आहे...

रामदेगी येथील भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारू नये – न्यायालयाचे आदेश

0
रामदेगी येथील भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारू नये – न्यायालयाचे आदेशचंद्रपूर : वरोरा ते चिमूर मार्गावरील रामदेगी देवस्थान वन विभागाने ताब्यात घेतल्याने भाविकांना त्या ठिकाणी जाण्याकरीता प्रवेश शुल्क आकारले जात होते. तसेच विश्वस्त मंडळाला तेथे...

परिवहन सेवेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांचा मोफत पास द्या आमदार प्रतिभाताई धानोरकर...

0
परिवहन सेवेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांचा मोफत पास द्याआमदार प्रतिभाताई धानोरकर यांची परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मागणीचंद्रपूर : राज्यातील प्रत्येक गावात प्रवास करण्याकरिता गोरगरीबांची जीवनवाहनी लालपरी महत्वाची असते. त्या माध्यमातून प्रवास केला जातो....

गडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा !..आमदार डॉ  देवराव...

0
गडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा !..विषारी दारू पिऊन मृत्यू झालेल्या कुटुंबीयाना पाच लाखाची आर्थिक मदत व प्रकृती गंभीर असलेल्या नागरिकांना एक लाख रुपयाचा आर्थिक मदत करण्यात यावे !..आमदार...

शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नागपुर शहरात सर्व विधानसभा क्षेत्रात खालील प्रमाणे...

0
शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नागपुर शहरात सर्व विधानसभा क्षेत्रात खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि.२३ जानेवारी २०२१1) सकाळी 8.30 वा. शिवाजी चौक, वर्धमान नगर आयनॅक्स जवळ (पूर्व नागपूर)2)सकाळी...

वनहक्काचे पट्टे मिळालेल्या सात बारा धारकांचे धान खरेदी करा अन्यथा धानाच्या पोत्यासहीत जिल्हाधिकारी कार्यालयावर...

0
वनहक्काचे पट्टे मिळालेल्या सात बारा धारकांचे धान खरेदी करा अन्यथा धानाच्या पोत्यासहीत जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा मोर्चाशिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांचा इशारागडचिरोली:  वनहक्काचे पट्टे मिळालेल्या सातबारा धारकांचे धान खरेदी करावे अन्यथा धानाच्या पोत्यासहीत शिवसेनेच्या...

ग्रामोदय संघाच्या माध्यमातून भद्रावती चे नाव जागतिक नकाशावर आणू – नितीन गडकरी

0
ग्रामोदय संघाच्या माध्यमातून भद्रावती चे नाव जागतिक नकाशावर आणू - नितीन गडकरीभद्रावती - येथील ग्रामोदय संघात लाल माती द्वारे तयार होणाऱ्या भांड्याचे जागतिक स्तरावर ओळख करून देऊन भद्रावती चे नाव जगाच्या नकाशावर आणि त्यासाठी...

जिल्हा नियोजन समितीची सभा दि. 29 जानेवारी रोजी

0
जिल्हा नियोजन समितीची सभा दि. 29 जानेवारी रोजीगडचिरोली (जिमाका) दि.21  :- गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची सभा मा.ना.श्री.एकनाथ संभाजी शिंदे, मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक...

चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे विषारी दारू पिल्याने 2 जणांचा मृत्यू तर तर 8 जण...

0
चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे विषारी दारू पिल्याने 2 जणांचा मृत्यू तर तर 8 जण अत्यवस्थ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घटना घडल्याने विविध चर्चाना उधाणचामोर्शी- चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर येथे आज विषारी दारू पिल्याने 2 जणांचा मृत्यू...