Home गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा दि. 29 जानेवारी रोजी

जिल्हा नियोजन समितीची सभा दि. 29 जानेवारी रोजी

141

जिल्हा नियोजन समितीची सभा दि. 29 जानेवारी रोजी

गडचिरोली (जिमाका) दि.21  :- गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीची सभा मा.ना.श्री.एकनाथ संभाजी शिंदे, मंत्री, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), तथा पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 जानेवारी, 2021 रोजी, दुपारी 01.00 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे.

Don`t copy text!