किसनेली जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत

0
किसनेली जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबतगडचिरोली,(जिमाका)दि.18 : मौजा- किसनेली जंगल परिसरात,पोलीस स्टेशन कोरची अंतर्गत पोलीस मदत केंद्र गॅरापत्ती, ता. धानोरा, जिल्हा-गडचिरोली येथे दिनांक 18 ऑक्टोंबर 2020 रोजी पोलीस -नक्षलवाद्यांत चकमक...

दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकिची तयारी अंतिम टप्प्यात

0
दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणूकिची तयारी अंतिम टप्प्यात150 ग्रामपंचायतीत एकुण 486 मतदान केंद्रांवर होणार मतदानप्रशासनाकडून मतदारांना मतदान हक्क बजावण्यासाठी आवाहनगडचिरोली दि.14, जिमाका : जिल्हयातील ग्रामपंचायत निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि.20 जानेवारी रोजी 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान...

बर्ड फ्ल्यु…भिती नको, काळजी घ्या – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

0
बर्ड फ्ल्यु...भिती नको, काळजी घ्या – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तबर्ड फ्ल्युच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजी बाबत मार्गदर्शक सूचना जारीगडचिरोली : बर्ड फ्ल्यु आजार पक्षांपासून थेट माणसांत होण्याची शक्यता खूपच कमी असून त्या विषयी भिती नको पण...

आज गडचिरोली जिल्ह्यात 4 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्त

0
आज 4 नवीन कोरोना बाधित तर 11 कोरोनामुक्तगडचिरोली,(जिमाका)दि.18 : आज जिल्हयात 4 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 11 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9281 पैकी...

गोंडवाना विद्यापीठ स्थलांतरीत केल्यास खबरदार :- आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा इशारा

0
गोंडवाना विद्यापीठ स्थलांतरीत केल्यास खबरदार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा इशारा २१ जानेवारीला मुंबईत घेणार राज्यपालांची भेट दिनांक १८जानेवारी २०२१ गडचिरोली अथक प्रयत्नानंतर गडचिरोली जिल्ह्यात झालेले गोंडवाना विद्यापीठ जिल्ह्याबाहेर इतरत्र स्थलांतरित केल्यास राज्य सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे...

मानव उत्थान सेवा समती चंद्रपूर कळून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,दिव्यांग गरजू विद्यार्थ्यांना...

0
मानव उत्थान सेवा समती चंद्रपूर कळून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ,दिव्यांग गरजू विद्यार्थ्यांना दिव्यांग सायकल, ब्लॅंकेट्स, नोटबुक, इत्यादी आवश्यक सामग्री वाटपचंद्रपूर:- मानव उत्थान सेवा समिती- संस्थापक अध्यक्ष सद्गुरुदेव श्री सतपालजी महाराज यांच्या प्रेरणेने...

प्रहार जनशक्ती पक्षाची गडचिरोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्न

0
प्रहार जनशक्ती पक्षाची गडचिरोली येथे कार्यकर्ता आढावा बैठक संपन्नगडचिरोली:-      मा. राज्यमंत्री तसेच प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ् कडू यांच्या आदेशानुसार प्रहारचे पुर्व विदर्भप्रमुख तथा गडचिरोली/चंद्रपुर जिल्हा संपर्कप्रमुख तसेच प्रहारचे रुग्णमित्र श्री.गजुभाऊ कुबडे यांच्या...

स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

0
स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबीर संपन्नरक्तदान हेच श्रेष्ठदान : किशोर भाऊ जोरगेवारचंद्रपूर : - सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवार तर्फे...

10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल : शिक्षणमंत्री वर्षा...

0
10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडकोल्हापूर : - दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे या...

राज्य सरकारची मोठी घोषणा; तब्बल 8 हजार 500 पदांची भरती

0
राज्य सरकारची मोठी घोषणा; तब्बल 8 हजार 500 पदांची भरतीदि.17/01/2021:-  कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. मात्र, काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत होता. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात...