स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

146

स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवारा तर्फे रक्तदान शिबीर संपन्न

रक्तदान हेच श्रेष्ठदान : किशोर भाऊ जोरगेवार

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, स्टेडियम मित्र परिवार व श्रीकृपा कॉलनी मित्र परिवार तर्फे जगन्नाथ बाबा नगर येथे भव्य रक्तदान आणि निशुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित राहून चंद्रपूर चे लाडके आमदार किशोर भाऊ यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या रक्तदान शिबीरात बहुतेक लोकांनी सहभाग घेतला होता.