Home गडचिरोली *सितेपार येथे शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण जळले घर, आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांनी सात्वना भेट...

*सितेपार येथे शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण जळले घर, आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांनी सात्वना भेट देऊन केली परिवाराला आर्थिक मदत

90

*सितेपार येथे शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण जळले घर, आमदार सहसरामभाऊ कोरोटे यांनी सात्वना भेट देऊन केली परिवाराला आर्थिक मदत*

 

आमगाव तालुक्यातील सितेपार येथील गुणेश्वरजी बिसेन, रमेशजी बिसेन, निर्मलाताई बिसेन या तिन्हीच्या घराला दिनांक 26/05/2023 ला शॉर्टसर्किटमुळे आग लागली त्यामुळे संपूर्ण घर जळून गेले ती घटना *आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र* यांना माहिती होताच घरांची पाहणी करून बिसेन परिवाराला सात्वना भेट देऊन आर्थिक मदत केली आणि शासनाकडून मदत मिळावी म्हणून संबंधित विभागाला सूचना दिल्या. याप्रसंगी उपस्थित मा. भोजराजजी जैतवार उपाध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी आमगाव,मा. देवरावजी बिसेन सरपंच सितेपार, मा. रामेश्वरजी शामकुवर अध्यक्ष कांग्रेस कमेटी आमगाव अनु. जाती सेल,मा. सुरेशजी चौधरी उपसरपंच सितेपार, मा. सेवकरामजी चौधरी ग्रा. पं. सदस्य, मा. प्रशांतजी उईके ग्रामसेवक सितेपार, मा. मुकेशजी बिसेन,मा. होलीरामजी बिसेन,मा. राजेंद्रजी रहांगडाले, मा. नरेशभाऊ बिसेन, मा. मुकेशभाऊ बागडे, मा. संतोषजी पातोडे, मा. रज्जतजी कावळे, मा. भोजराजजी बिसेन, मा. लोकनाथजी हरिनखेडे, मा. कैलाशजी कावळे, मा. संतोषजी पातोडे, मा. कैलाशजी हरिनखेडे,मा. मुन्नालालजी हरिनखेडे,मा. राजेंद्रजी मेश्राम, मा. कैलाशजी मरकाम, मा. टेकचंदजी हरिनखेडे, मा. खोबारामजी कावळे, मा. सुकरामजी मरकाम, मा. घनशामजी रहांगडाले, मा. टेकचंदजी मडावी, मा. सुकचंदजी मडावी, मा. आकाशजी मरकाम, मा. रुपेश्वरजी बिसेन उपस्थित होते.

Don`t copy text!