!! *जनसामान्यांचा आधारवड हरपला ; खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली* !!

61

!! *जनसामान्यांचा आधारवड हरपला ; खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली* !!

 

महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव व चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे.

अल्पवधि काळात सामान्य कुटुंबातील मुलगा ते आमदार, खासदार आणि राज्य – देशपातळीवर भाऊंनी पाडलेली छाप प्रेरणादायी आहे.

बाळूभाऊ च्या जाण्याने पक्षा सोबतच मला सुद्धा वयक्तिक हानी झाली आहे आणि ही कधीही भरून न निघणारी पोकळी आहे. मोठया भावाप्रमाणे आधारवड असलेल्या भाऊ सोबत फक्त राजकीयचं नाही तर पारिवारिक संबंध देखील अधिक घनिष्ठ होते. भाऊ आमच्या सारख्या राजकारणातील युवा कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत होते आणि आज हा ताईत जनसामान्यांचा आधारवड हरपला.

या दुःखद समयी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांनसमवेत आहोत.

🙏 !!भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ!!🙏

 

– महेंद्र ब्राह्मणवाडे

जिल्हाध्यक्ष, काँग्रेस कमिटी गडचिरोली