Home Breaking News समुह साधन केंद्र कसनसुर येथे मुख्याध्यापक सभा तथा सामाजिक न्याय दिन साजरा

समुह साधन केंद्र कसनसुर येथे मुख्याध्यापक सभा तथा सामाजिक न्याय दिन साजरा

278

समुह साधन केंद्र कसनसुर येथे मुख्याध्यापक सभा तथा सामाजिक न्याय दिन साजरा

गडचिरोली : समुह साधन केंद्र कसनसुर येथे मुख्याध्यापक सभा तथा सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी केंद्राचे लाडके माजी केंद्रप्रमुख मा.म्हशाखेत्री सर , नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री.बारसागडे सर तथा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. सभेत वर्षभर राबवावयाच्या शैक्षणिक ऊपक्रमांवर चर्चा करण्यात आली.तसेच शाळापुर्व तयारी व प्रवेशोत्सव शाळेत प्रभावीपणे राबविण्याकरिता मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन कू सुनिता लांबाडे मॕडम यांनी तर आभार कू.अर्चना सेमस्कर मॕडम यांनी केले.

Don`t copy text!