*भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय.श्री.जे. पी. नड्डा जी यांच्या समेत अनेक मान्यवरांनी मान.खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या*

77

*भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय.श्री.जे. पी. नड्डा जी यांच्या समेत अनेक मान्यवरांनी मान.खासदार अशोकजी नेते यांच्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या*…

 

दि.०१ जुलै २०२३

 

नई दिल्ली:- माननीय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे श्री.अशोक जी नेते यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने सन्माननीय श्री.जे. पी‌.नड्डा जी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष, बी. एल. संतोषजी भाजपा राष्ट्रीय संघटन महामंत्री, मान.श्री. शिवप्रकाश जी राष्ट्रीय सह संघटन महामंत्री, माननीय श्री.व्ही. सतीशजी राष्ट्रीय संघटक,सन्माननीय श्री. विनोद तावड़े जी भाजपा राष्ट्रीय महामंत्री,सन्माननीय श्री.तरुण चुग जी भाजपा राष्ट्रीय महामंत्री,मान. श्री. सी. टी. रवी जी, राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी, आणि उपस्थित अन्य सर्व राष्ट्रीय पदाधिकारी व लोकसभा राज्यसभा खासदार यांनी सन्माननीय खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा श्री. अशोकजी नेते यांना जन्मदिनाच्या पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या व पुढील भविष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या…