Home Breaking News *वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची गडचिरोलीतील २ जुलै ची जाहीर सभा रद्द*

*वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची गडचिरोलीतील २ जुलै ची जाहीर सभा रद्द*

98

*वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची गडचिरोलीतील २ जुलै ची जाहीर सभा रद्द*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची माहिती*

 

*दिनांक १ जुलै २०२३ गडचिरोली*

 

*मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त संपुर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु आहे. त्यानिमित्ताने २ जुलै रोजी सायं ४ वाजता महाराजा लॉंन गडचिरोली येथे वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. माञ काहीं कारणास्तव ही सभा रद्द करण्यात आली असल्याची माहिती सभेचे प्रमुख तथा गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी दिली आहे.*

Don`t copy text!