किरीट सोमय्या याला जोडे मारो आंदोलन आणि निषेध……
गडचिरोली :- उध्दव बाळासाहेब ठाकरे या गटाचे महिला आघाडी जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा नेता आणि माजी खासदार किरीट सोमय्या याच्या आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट आहे.या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या याला गडचिरोली जिल्हा महिला आघाडी संघठिका तर्फे जोडे मारो आंदोलन आणि निषेध करण्यात आले.
या प्रसंगी ज्योसना राजूरकर शाखा संघठिका, सौ. शितल ठवरे मॅडम, देवकी कंकडावार शाखा संघठिका, मंगला बिरणवार, स्मिता नैताम शहर संघठिका, गीता मेश्राम तालुका समनव्यक, सीमा पाराशर शिवसेना महिला शाखा प्रमुख, रोहिणी दीक्षित, रजनी वासलवार, स्वाती दासेवार पौर्णिमा मडावी, स्मिता उके,छबुताई सावरबांदे आदी महिला उपस्थित असून जोडे मारो आंदोलन आणि निषेध करण्यात आले





