*पूर्वप्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांना गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने अभिवादन*

91

*पूर्वप्रधानमंत्री स्व. राजीवजी गांधी यांना गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने अभिवादन*

 

गडचिरोली : संघनक क्रांतीचे जनक भारताचे पूर्वप्रधानमंत्री स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा कार्यालयात राजीवजींच्या प्रतिमेला पुस्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, जिल्हाउपाध्यक्ष समशेरखान पठाण, नेताजी गावतुरे, माजी नगरसेवक रमेश चौधरी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, सहकार सेल अध्यक्ष अब्दुलभाई पंजवानी, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, देवाजी सोनटक्के, हरबाजी मोरे,नंदूभाऊ वाईलकर, संजय चने, काशिनाथ भडके, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र मुनघाटे, संजय मेश्राम, सुभाष धाईत, प्रफुल आंबोरकर, रमेश धकाते, उत्तम ठाकरे, चारुदत्त पोहने, नितेश राठोड, निखिल खोब्रागडे, लालाजी सातपुते, जावेद खान सह काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.