Home Breaking News *1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

*1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

90

*1 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर*

 

गडचिरोली, दि. 30 : जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 1 ऑक्टोबर 2023 रोजी ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी मातोश्री वृद्धाश्रम, स्वामी विवेकानंद नगर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता सदर शिबिराला सुरुवात होणार असून गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराला उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घ्यावी तसेच शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाजकल्याण डॉ. सचिन मडावी यांनी केले आहे.

0000

Don`t copy text!