विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही गावासाठी निधी कमी पडू देणार नाही* *आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

176

*विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही गावासाठी निधी कमी पडू देणार नाही*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी*

 

**आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते गडचिरोली तालुक्यातील पोर्ला ,नगरी, सह विविध काम गावातील कामांचे भूमिपूजन*

 

*दिनांक १ ऑक्टोंबर गडचिरोली*

 

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या विकास कामांचा धडाका सुरू असून आपल्या स्थानिक विकास निधीतून व विशेष प्रयत्न करून आणलेल्या विविध कामांचे आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. माझ्या विधानसभा क्षेत्रातील कोणत्याही गावासाठी आपण निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास आमदार डॉ देवरावजी होळी यांनी यावेळी गावकऱ्यांना दिला.**

 

*यावेळी भाजपा जिल्हा सचिव विलासजी दशमुखे, यांचे सह स्थानिक गावातील सरपंच , उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*