*विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गडचिरोली*

68

*विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गडचिरोली*

 

*VTBCA-Gadchiroli*

ची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

 

आज दिनांक ०३/१०/२०२३ च्या सर्वसाधारण बैठकीत संपूर्ण जिल्हा भरातील होतकरू क्रीडा जगतात काम करणारे अनेक व्यक्तींची या कार्यकारिणीत संधी मिळाली.

VTBCA जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कार्यकारिणीत प्रत्येक सदस्य आपल्या तालुक्यातील १७ वर्षातील/१९ वर्षातील /तसेच खुल्या गटातील शालेय व अष्टपैलू विद्यार्थी/खेळाळू घडविण्याच्या संकल्प करीत कार्यकारिणीत स्थान भूषविले.

सर्व जिल्हा, तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले.

 

*विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गडचिरोली जिल्हा (VTBCAG)*

 

अनिल तिडके *(जिल्हाध्यक्ष)*

फैजान पठाण & आशुतोष गोरले *(जिल्हा उपाध्यक्ष)*

संजय मानकर *(जिल्हा सचिव)*

नेहाल उपाध्ये *(जिल्हा सहसचिव)*

पंकज नाकतोडे *(जिल्हा समन्वयक)*

आकाश भोयर *(कोषाध्यक्ष)*

गुलाबराव राठोड *(जिल्हा संपर्क प्रमुख)*

 

*कुरखेडा तालुका*

*देवेंद्र फाये* (तालुका अध्यक्ष)

*अनिकेत आकरे* (तालुका सचिव)

 

*वडसा तालुका*

*राहुल शर्मा* (तालुका अध्यक्ष)

*कादिर कुरेशी* (तालुका सचिव)

 

*आरमोरी तालुका*

*आशिष सरदार* (तालुका अध्यक्ष)

*कोमल शेंडे* (तालुका सचिव)

 

*धानोरा तालुका*

*फैजान पठाण* (तालुका अध्यक्ष)

*रमेश नागतोडे* (तालुका सचिव)

 

*गडचिरोली तालुका*

*विपीन गणवीर* (तालुका अध्यक्ष)

*नितेश गावडे* (तालुका सचिव)

 

*चामोर्शी तालुका*

*राकेश खेवले* (तालुका अध्यक्ष)

*अयाज शेख* (तालुका सचिव)

 

*आष्टी – मुलचेरा तालुका*

*रतन पोटगिरवर* (तालुका अध्यक्ष)

*सचिन रोहनकर* (तालुका सचिव)

 

 

*एटापल्ली तालुका*

*रोशन निल्लिवार* (तालुका अध्यक्ष)

*अनिकेत दहागावकर* (तालुका सचिव)

 

*अहेरी तालुका*

*कार्तिक सिडाम* (तालुका अध्यक्ष)

*धनंजय गेडाम* (तालुका सचिव)

 

*भामरागड तालुका*

*समीर मडावी* (तालुका अध्यक्ष)

*अनुराग मडावी* (तालुका सचिव)

 

*सिरोंचा तालुका*

*ऋषभ पुट्टावार* (तालुका अध्यक्ष)

*रंजित गागापुरवार* (तालुका सचिव)

 

*कोरची तालुका*

*चंद्रपाल शेखावत* (तालुका अध्यक्ष)

*डॉ मुरलीधर रुखमोडे* (तालुका सचिव)

 

अभिनंदन

 

*विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन गडचिरोली जिल्हा (VTBCAG)*

च्या सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, सचिव व पदाधिकारी अपणा सर्वांचे मनःपूर्वक अभनंदन व हार्दिक स्वागत.

 

*#Team VTBCAG*