Home Breaking News जि प प्राथमिक शाळा घोडवाही येथे कायदे विषयक मागदर्शन कार्यक्रम संपन्न

जि प प्राथमिक शाळा घोडवाही येथे कायदे विषयक मागदर्शन कार्यक्रम संपन्न

91

जि प प्राथमिक शाळा घोडवाही येथे कायदे विषयक मागदर्शन कार्यक्रम संपन्न

जिल्हा विंधी सेवा प्राधिकरण चंद्रपुर तथा सावली तालुका विंधि सेवा समिति सावली येथील जि प प्राथमिक शाळा घोडवाही येथे कायदे विषयक मागदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यामधे शडाकांत एम कवठे स्वयं सेवक जिल्हा विंधी सेवा प्राधिकरण चंद्रपुर यांनी बाल-विवाह बाल संरक्षण बालमंजुरी आधार कार्ड आरोग्य विषयक दारु मुळे होणारे दुष्यपरीणाम दारूपिऊन गाडी चालवू नये यामुळे मोटर विकल अॅट चे परीणाम काय होते या विपयावर श्री शडाकांत कवठे यांनी मागदर्शन केले

या कार्यक्रम मधे कु वषाऺ मुरलै मॅडम कु नुतन मेक्षाम मॅडम श्री रत्नाकर कत्रोजवार घोडवाही हे प्रामुखाने उपस्थित होते संचालन आभार कु वषाॅ मुरले मॅडम यानी केले या कायदे विषयक कार्यक्रम मधे 80

विद्यार्थी विद्यार्थिनी नी सहभाग घेतला होता

Don`t copy text!