Home Breaking News सटवा माता मंदीर सावनेर येथे गरभा चे आयोजन

सटवा माता मंदीर सावनेर येथे गरभा चे आयोजन

130

सटवा माता मंदीर सावनेर येथे गरभा चे आयोजन वृत्तवानी न्यूज नागपुर

डान्सिंग मिस्ट गरबा ग्रूप नवरात्रि चा शुभ पावन पर्व पे सटवा माता मंदिर सावनेर जिल्हा नागपुर येथे सरहनिद गरबा करण्यात आला.

तसेच डान्सिंग मिस्ट गरबा ग्रूप हा बालाजी सेलिब्रेशन लॉन सावनेर येते आलेल्या तीन दिवसय गरबा मध्ये प्रथम क्रमांकlवर बक्षीस मिळवलील आहे. व स्टवा माता मंदिर मित्र परीवारा तर्फे यांना भेट वस्तू तसेच ठोक रक्कम देण्यात आले.

या गरबा मधे विशेष प्रस्तुती देण्यारा .सौ स्मिता ठाकरे, कु पूनम गौतम, वैष्णवी काकडे, रिंकी भारद्वाज, कविता सुंकिंवर, रेणू कश्यप, हर्षा मोकरकर, नताश सोंकुवर, शुभांगी वाघमारे,सोना देहरीया, संध्या उईके, सेजल कश्यप यानी कले.तर श्री धीरज ठाकरे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम पार पडला.

Don`t copy text!