*_खासदार अशोकजी नेते यांनी आरमोरी येथील सहकार महर्षी प्रकाश साव‌.पोरेड़्डीवार यांची घेतली सदिच्छा भेट._*

93

*_खासदार अशोकजी नेते यांनी आरमोरी येथील सहकार महर्षी प्रकाश साव‌.पोरेड़्डीवार यांची घेतली सदिच्छा भेट._*

दिं.०५ नोव्हेंबर २०२३
आरमोरी:- खासदार अशोकजी नेते हे आज आरमोरी येथे मने कुटुंबियांच्या सांत्वन भेटी दरम्यान आले असता याप्रसंगी आरमोरी येथील सहकार महर्षी प्रकाश सा.पोरेड़्डीवार यांची खासदार अशोकजी नेते यांनी सदिच्छा भेट घेऊन जुन्या आठवणी च्या गप्पा गोष्टी करत यावेळी त्यांची सदिच्छा भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी जिल्हा महामंत्री सदानंद कुथे सर,नगराध्यक्ष पवन नारनवरे, तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, भाजपा जिल्हा सचिव नंदूभाऊ पेट्टेवार,नंदुभाऊ नाकतोडे,ओमकार मडावी, ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.