चक्क पास पाच तास राष्ट्रीय महामार्ग ठप्प राज्य सरकार व केंद्र सरकारचे वेधले लक्ष

58

चक्क पास पाच तास राष्ट्रीय महामार्ग ठप्प राज्य सरकार व केंद्र सरकारचे वेधले लक्ष .

 

पाच तास चक्का जाम..

 

रेपणपल्ली ;- आज दिनांक 9 नोव्हेम्बर सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांच्या नेतृत्वात सकाळी 7 वाजता आंदोलनाला नागरिकांना घेऊन शुरुवात केली या वेळी आंदोलनाला परिसरातील असंख्य नागरीकानी ठिय्या दिला सदर आंदोलन हे जवळ जवळ 5 तास सुरू होते

 

या वेळी संपूर्ण वाहतूक ठप्प पडली होती या आंदोलनात मुख्य मागणी अहेरी सिरोंचा 353 सी या महामार्गाचे दुरवस्था झाली असून मार्गावर मोठं मोठे खड्डे कधी बुजविणार असा प्रश्न उपस्थित केला होता या वेळी संबंधित विभागातील प्रतिनिधी उपस्तीत राहून

 

 

तोडगा काढण्याच्या प्रयत्न केला परंतु तोडगा निघे ना या वेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस विभागासबंधीप्रश्न उपस्थित केला की अतिदुर्गम भागामध्ये नक्षल कारवाया झाल्या पोलीस विभागाला वेळी मदत मिळणार काय व व अनेक गरोदर माता रस्त्यातच डिलिव्हरी होता है कोणाची जीव जात आहे अनेकांचे हातपाय तुटले अपंगत्व आले याची जवाबदारी संबंधित कॉन्ट्रॅक्टर किंवा

 

 

विभागासंबंधित असलेले अधिकारी घेतील का या प्रश्नावरती संबंधित विभागा कडे उत्तर न्हवते या वेळी आंदोलन स्थडी असलेले नागरिक हे आक्रमक झाले आणि जेव्हा पर्यंत लेखी आश्वासन देणार नाही आम्हाला समाधान करणार नाही तेव्हा पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही त वेळी पोलीस विभागाने मध्यस्ती केली

 

या वेळी एडसीपीओ सुजित क्षीरसागर आणि पीएसआय गोविंद खटीक यांनी सामाजिक कार्यकर्ते ताटिकोंडावार व नागरिक आणि संबंधित विभागामध्ये मध्यस्ती करू येत्या 16 तारखेला काम चालू करून देऊ व संबंधित कामाविषयी काही अडचणी आल्या की आम्ही सहकार्य करू अशी भूमिका घेतली आणि नागरिकांना अश्वांसित केले त्या वेळी नागरिकांनी पोलीस विभागावरती विश्वास करून आंदोलन मागे घेण्याच्या निर्धार घेतला

व आंदोलन मागे घेण्यात आले

 

पोलीस विभागाने दिलेल्या अश्वासनावरती किती खरे उतरतील हे विशेष