गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ देवराव होळी यांचे वडील स्व. मादगुजी चैतुजी होळी आई स्व. मुराबाई मादगुजी होळी मोठ बंधू स्व. साधुजी होळी वहिनी स्व. मंजुळाबाई साधुजी होळी यांचे स्मृती प्रित्यर्थ सल्ला गागरा व भगवान बिरसा मुंडा क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण
नाट्य रसिकांच्या आग्रहास्तव मोफत मराठी क्रांतीनाट्य धरती ‘आबा बिरसा मुंडा’
प्रमुख उपस्थिती
मा.ना. धर्मरावबाबा आत्राम
अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्हा पालकमंत्री
मा. डॉ देवरावजी होळी
आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्रि
मा. बंटीभाऊ भांगडीया
आमदार, चिमूर विधानसभा क्षेत्र
मा. कृष्णाजी गजबे
आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र



