*परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी गठीत*

204

*परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी गठीत*

 

आज दिनांक 09/12/2023 रोज शनिवारला परधान समाज संघटना एटापल्ली कार्यकारणी गठीत करण्यासाठी कन्यका मंदिर एटापल्ली येथे समाज बांधवांसाठी सभा घेण्यात आली.

सदर सभेच्या अध्यक्षपदी प्रा.गणेश आत्राम सर व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन कन्नाके, डॉ. व्ही. मडावी,श्री. शंकर तोरे ,श्री वसंत मडावी, श्री. तुकाराम मडावी,श्री. हरीश कुमरे, श्री. गोसाई तोरे, श्री. रामदास मडावी,श्री. प्रवीण आत्राम,सौ. सिडाम मॅडम, सौ. वरखडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर सभेमध्ये परधान समाज एटापल्ली कार्यकारणी ची सर्वानुमते व बिनविरोध निवड करण्यात आली.

अध्यक्ष म्हणून श्री. योगेश नागभिडकर,उपाध्यक्ष श्री रवींद्र पेंढारकर व श्री. उमेश सिडाम,सचिवपदी श्री. राहुल कुळमेथे,कोषाध्यक्ष म्हणून स्वानंद मडावी व राजेश सडमेक, तालुका प्रचारक प्रमुख एकनाथ मडावी, प्रसिद्धी प्रमुख प्रा. संतोष सिडाम सर, महिला प्रतिनिधी म्हणून सौ. भावणाताई वसंत मडावी व कु. अरुणा सिडाम, तर

सल्लागार समिती प्रमुख म्हणून श्री. शंकर तोरे सर (प्रा. शि .), प्रा. गणेश आत्राम सर ,वसंत मडावी सर (प्रा. शि.), प्रवीन आत्राम, हरीश कूमरे, अरुण आलांम, आश्विन पेंदोर आणि सदस्य म्हणून सर्व समाज बांधव इत्यादी ची नियुक्ती करण्यात आली.