तोडसा नगरीत भव्यदिव्य विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम सम्पन्न *
जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती एटापल्ली ग्रामपंचायत तोडसा येथे भारत सरकारच्या 9 वर्षे पुर्ण झाले असुन सदर योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हि संकल्पना राबविण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन कु वनिता कोरामी सरपंच, उद्धाटक श्री प्रशांत आत्राम उपसरपंच, श्री मुळे साहेब मंडळ निरिक्षक, श्री अनल वरिष्ठ लिपिक, श्री रामचंद्र कोडापे ग्रामसेवक, श्री मल्लेवार संघटक मुक्तीपत,तसेच इतर मान्यवर तहसील कार्यालय एटापल्ली, पंचायत समिती एटापल्ली,मुक्तिपत विभाग,उमेद बचत गट विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वनविभाग, पशुसंवर्धन विभाग, तालुका कृषी विभाग,व ग्रामपंचायत तोडसा यांनी सहकार्य केले,*




