*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदि बौध्दकुमार लोणारे व जिल्हासचिव पदि नानाभाऊ डोंगरवार यांची निवड
* गडचिरोली :-मा. नामदार धर्मरावबाबा आत्राम अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदि बौध्दकुमार लोणारे माजी उपसभापती प. स. कुरखेडा व जिल्हासचिव पदि नानाभाऊ डोंगरवार रा. पुराडा ता. कुरखेडा यांची नियुक्ती करण्यात आली. मा. नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री, प्रदेशाअध्यक्ष सुनिल तटकरे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, माजी जी. प. अध्यक्षा भाग्यश्री ताई आत्राम, जिल्हा नियोजन समिती सदस्य नानाभाऊ नाकाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी निवडीबद्दल हार्दिक स्वागत केले.




