कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिना निमित्य कार्यक्रम

68

आज दि.03/01/24 रोज बुधवारला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिना निमित्य कार्यक्रम घेण्यात आला कार्यकमाला सन्मा. नागरगोजे मॅडम (PSI पो.स्टे.एटापली )Psi मुंडे सर, Psi सुभाष मेहेत्रे,सन्मा. गटशिक्षणाधिकारी सर,पालक वृंद मुख्याध्यापक कु पी. टी शिंपी मॅडम, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिज्योती सावित्रिबाई च्या जीवनावर आधारित विद्यार्थिनीनी भाषण, कविता सादरीकरण, नाटिका सादरीकरण, नृत्य सादरीकरण केले . तसेच निबंध स्पर्धा व सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षिस वितरण करून विद्यार्थिनीना गौरविण्यात आले कार्यकमाचे संचालन कु कुळमेथे मॅडम यांनी केले तर शाळेच्या मुख्या.कु. शिंपी मॅडम यांनी प्रास्ताविक पर मार्गर्शन केले आभार वाकडे मॅडम यांनी मानले अश्या प्रकारे मान्यवर व शिक्षकांच्या उपस्थितीत बालिका दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडण्यात आला