*नारी शक्ती वंदन भव्य मॅरॉथॉन स्पर्धा* खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वातील संकल्पनेत या स्पर्धेचे शुभारंभ हिरवी झेंडी दाखवुन शुभहस्ते करण्यात येईल

61

 

 

*नारी शक्ती वंदन भव्य मॅरॉथॉन स्पर्धा*

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वातील संकल्पनेत या स्पर्धेचे शुभारंभ हिरवी झेंडी दाखवुन शुभहस्ते करण्यात येईल.

 

दि 4 मार्च 2024 ला सकाळी 7 वा. इंदिरा चौक ते आयटीआय चौक नारी शक्ती वंदन मॅरॉथॉन स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत 18 वर्षावरील सर्व मुली, बचत गटाच्या महिला, एनजीओ च्या महिला व अन्य सर्वांनी भाग घ्यायचा आहे.

पहिले बक्षीस 7001

दुसरे बक्षीस 5001

तिसरे बक्षीस 3001

प्रोत्साहनपर बक्षीस 2 प्रत्येकी 1000रू. प्रत्येक सहभागी स्पर्धकाना विशेष भेट वस्तू देण्यात येईल.

संपर्कासाठी

गीता हिंगे मो. 9168164441

रेखा डोळस 9835749545

योगिता पिपरे

94059 40832

त्रिशा डोईजड

9404249982

कविता उरकुडे

84128 25763

पल्लवी बारापात्रे

9420304585

वैष्णवी डोंगरे

+91 97678 29110

सीमा कन्नमवार

9511892706

वैष्णवी नैताम

78751 36271

पुष्पा करकाडे

92841 29986

लता लाटकर

9420978152 या नंबर वर संपर्क करावा