आम आदमी पार्टी गडचिरोली वतीने जन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रम

106

 

आम आदमी पार्टी गडचिरोली वतीने जन संपर्क कार्यालयात महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रम

आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली वतीने महाराष्ट्र दीना चे ध्वजारोहण करण्यात आले त्यावेळी सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले माजी जिल्हा अध्यक्ष तथा आप नेते बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्र गीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले व कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले त्यावेळी ओबीसी आघाडी अध्यक्ष संतोष कोटकर, महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी ताई खरवडे, सेवानिवृत्त आघाडी अध्यक्ष दिवाकर साखरे,शहर प्रमुख नामदेव पोले, शहर युवा अध्यक्ष नितीन नैताम ,युवा कार्यकर्ते लोकेश जुमनाके आदी उपस्थित होते