Home Breaking News 68 – गडचिरोली (अ ज) विधानसभा मतदारसंघात बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे यांचा नामनिर्देशनपत्र...

68 – गडचिरोली (अ ज) विधानसभा मतदारसंघात बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे यांचा नामनिर्देशनपत्र उमेदवारी दाखल

96

68 – गडचिरोली (अ ज) विधानसभा मतदारसंघात बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे यांचा नामनिर्देशनपत्र उमेदवारी दाखल

 

आज दि 28 ऑक्टोबर रोज सोमवारला सर्व प्रथम सेमाना देवस्थान दर्शन घेवून गडचिरोली तालुक्यातील पारडी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बाळकृष्ण सावसाकडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून उपविभागीय अधिकारी गडचिरोली येथे नामनिर्देशन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले त्यावेळी प्रेम धोबे,संतोष कोटकर, शत्रूघनजी ननावरे,जाणिकराव ननावरे,केशवजी सातपुते, संतोष कोडापे, अविनाश आत्राम, खुशाल मरसकोल्हे, तुळशीराम मोहूर्ले , प्रीती लेनगुरे,आदी बहुसंख्येने हितचिंतक उपस्थित होते

Don`t copy text!