*चामोर्शी तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनात लखमापूर बोरी केंद्र प्राथमिक विभागात अव्वल*

64

*चामोर्शी तालुका स्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमेलनात लखमापूर बोरी केंद्र प्राथमिक विभागात अव्वल*

 

 

*दिनांक:-* २६ ते २८ डिसेंबर २०२४

*स्थळ:-* जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जयनगर-विक्रमपुर

*चामोर्शी तालुक्यातील केंद्र-लखमापूर बोरी ने पटकाविले प्राथमिक विभागाचे चॅम्पियन*

 

 

 

1) *प्राथमिक विभाग :-* मुली खो-खो-प्रथम क्रमांक

2) *प्राथमिक विभाग-* मुले खो-खो-प्रथम क्रमांक

3) *प्राथमिक विभाग-* मुली कबड्डी- द्वितीय क्रमांक

4) *प्राथमिक विभाग-* मुले वैयक्तिक दौड-१०० मी.- प्रथम क्रमांक

5) *प्राथमिक विभाग:-* मुले वैयक्तिक दौड-२०० मी.-द्वितीय क्रमांक

 

 

 

6) *माध्यमिक विभाग:-* मुली कबड्डी-प्रथम क्रमांक

7) *माध्यमिक विभाग:-* मुले कबड्डी-प्रथम क्रमांक

8) *माध्यमिक विभाग:-* समुहगान-द्वितीय क्रमांक

9) *माध्यमिक विभाग:-* मुले रिले-प्रथम क्रमांक.

10) *माध्यमिक विभाग:-* मुली रिले- द्वितीय क्रमांक. 11) *माध्यमिक विभाग:-* वैयक्तिक दौड-२०० मी.मुले प्रथम. 12) *माध्यमिक विभाग:-* वैयक्तिक दौड-४०० मी.-मुले द्वितीय. 13) *माध्यमिक विभाग:-* वैयक्तिक दौड-६०० मी.-मुले द्वितीय. 14) *माध्यमिक विभाग:-* वैयक्तिक दौड-६०० मी. -मुली द्वितीय

 

*लखमापूर बोरी केंद्रांतील यशस्वी,विजेत्या खेळाडूंचे हार्दिक-हार्दिक अभिनंदन…*

 

या सर्व यशस्वी खेळाडूंचे सन्माननीय गटविकास अधिकारी सागर पाटील साहेब, सन्माननीय गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे साहेब,सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी राजेश कोतावार साहेब,सन्माननीय केंद्रप्रमुख महेंद्र वासेकर सर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर सर,सन्माननीय गट समन्वयक चा़ंगदेव सोरते सर, आयोजक शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक मानिक वरपडे सर,जे.जे.मंडल सर,चामोर्शी तालुक्यातील सन्माननीय सर्व केंद्र प्रमुख,लखमापूर बोरी केंद्रांतील सर्व शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक,सर्व शाळेचे सन्माननीय शिक्षक,सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष,सन्माननीय उपाध्यक्ष,व सर्व सन्माननीय सदस्य,सन्माननीय पालक,सन्माननीय सरपंच,सन्माननीय उपसरपंच, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.