जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मवेली येथे स्वांतत्र दिन उत्साहात साजरा

69

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मवेली येथे स्वांतत्र दिन उत्साहात साजरा
एटापल्ली वृत्तवानी न्यूज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मवेली येथे 79 व्या स्वांतत्र दिना निमित्त विविध कार्यकर्मांचे आयोजन करण्यात आले.
ध्वजारोहण व्यवस्थापन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोतुजी मटामी यांचे हस्ते करण्यात आले.कवायत, व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली.वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी विद्यार्थी व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.