आरमोरी तालुक्यातील मौजा इंजेवारी येथील गजानन नामदेव लाकडे वय 55 या शेतकर्याची आत्महत्या.
मौजा इंजेवारी येथील गजानन नामदेव लाकडे या शेतकर्यांनी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर शेतकर्यांला तिन मुली व एक मुलगा आहे. या शेतकर्यांची काही शेती रेल्वेत गेली होती. व आता जि अतिवृष्टी झाली होती त्या मध्ये सदस्य शेतकर्यांची धांनाची नुकसान सुध्दा झाली होती.
या आत्महत्या मागे काय कारण आहे ते शोधून या शेतकऱ्यांला आर्थिक मदत द्यावी .





