Home Breaking News *महागाव येथील कॅन्सरग्रस्त व्येक्तीला उपचारासाठी अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत…!*

*महागाव येथील कॅन्सरग्रस्त व्येक्तीला उपचारासाठी अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत…!*

169

*महागाव येथील कॅन्सरग्रस्त व्येक्तीला उपचारासाठी अजय कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत…!*

 

अहेरी : तालुक्यातील महागाव येथील बापू लक्ष्मण गर्गम (वय 70 वर्षे) यांना काही दिवसांपासून कॅन्सर झालेल आहे.उपचारासाठी नागपूर वरून सेवाग्राम दवाखान्यात भर्ती करण्यात आली होती.

 

आज त्यांच्या मुलगा विनोद गर्गम यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांचा अहेरी जनसंपर्क कार्यालय येथे कंकडालवार यांची भेट घेऊन त्यांची त्याबेत बाबत अडचण सांगितले .

 

गर्गम परिवार अंत्यत गरीब असून त्यांना उपचार घेण्यासाठी अडचण भासत असल्याची माहिती सांगितल्याने काँग्रेस नेते व माजी जि.प अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी कॅन्सरग्रस्त रुग्ण बापू गर्गम यांना औषधोपचार करण्याकरिता आर्थिक मदत करण्यात आली.

 

त्यावेळी अजयभाऊंनी सांगितली की पुढील कोणत्याही समस्या असो मला सांगा मदत करण्यासाठी मी तयार आहो असे गर्गम परिवारला सांगितले आहे.

 

यावेळी प्रशांत गोड्सेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी,महागाव ग्रामपंचायतचे सदस्य राजू दुर्गे,महागाव ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीनिवास आलम यांच्या सह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Don`t copy text!