*अपयशी झालात तरी खचून न जाता पुन्हा जिद्दीने मेहनत करून जीवनात यशस्वी व्हा भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांचे खेळाडूंना आवाहन.*
भव्य बक्षीस वितरण प्रसंगी मार्गदर्शन करताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे.
📍 कोसमघाट , सावेला
कोसमघाट तालुका जिल्हा गडचिरोली येथे सातबारा क्रीडा मंडळ कोसमघाट यांच्या वतीने भव्य कबड्डी आणि व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजित कोवासेव, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, उपाध्यक्ष अनिल कोठारे, नगरसेवक रमेश भाऊ चौधरी, जिल्हा महासचिव नदीम नाथानी, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बाळू गोवर्धन, श्रीनिवास ताडपल्लीवार, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले, गणेश धाईत, गौरव येणप्रेडीवार, विपुल येलट्टीवार, कुणाल ताजने, सुधाकर वड्डे पोलिस पाटील, शिवणकर साहेब, मडावी जी सावेला, कुमोद भोयर, विकास देशमुख, गजानन वडे, आणि मोठ्या संख्येने युवक तथा गावकरी मंडळी उपस्थित होते.






