घाटी ग्रामपंचायतीवर भगवा फडकला.
कुरखेडा तालुक्यातील घाटी येथील ग्रामपंचायतमधील सरपंच व उपसरपंचपदाचे दाेन्ही पदावर शिवसेनेनी आपले वर्चस्व स्थापन केलेत.
कुरखेडा:- मागील पंचवार्षीकमध्ये या ग्रामपंचायतवर भाजपाचे वर्चस्व हाेते.परंतु येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.व 2021च्या ग्रामपंचायत सार्वजनीक निवडनुकीत शिवसेना समर्थीत ग्रामविकास पँनलने निवडनुक लढवुन सातपैकी चार उमेदवार निवडुन आनुन आपले वर्चस्व स्थापन केलेत.परंतु सरपंच पदाच्या निवडनुकीच्या दिवशी पदाच्या लालचेने चारमधला एक उमेदवार दुसर्या पार्टीत सामील झाल्याने सत्ता स्थापन हाेवु शकली नाही.परंतु हार न मानता मुरलीभाऊ कवाडकर यांनी सरपंच,उपसरपंच विराेधात शासकीय जमीन अतिक्रमनाबाबत तक्रार केल्याने यावर निर्नय हाेवुन दाेन्ही पद रीक्त झालेत.त्यामुळे पुनश्च या दाेन्ही पदाचे निवडनुका घेतले असता शिवसेना प्रनीत ग्रामविकास पँनलच्या साै.माेहीनी गायकवाड या सरपंचपदावर व फाल्गुन फुले हे उपसरपंच पदावर निवडुन आलेत.या यशामुळे शिवसैनीमध्ये आनंदाचे वातावरन पसरले आहे.यासंपुर्न निवडनुक प्रक्रीयेकरीता गड.चे जिल्हा समन्वयक सुनिलभाऊ पाेरड्डीवार यांचे नेत्व्रुत्व व माेलाचे सहकार्य लाभलेत.तसेच माजी जिल्हा प्रमुख सुरेन्द्रभाऊ चंदेल यांचेही मार्गदर्शन लाभलेत.व मुरलीधर कवाडकर यांनी अथक परीश्रम घेतले.गड.जिल्हा संपर्क प्रमुख मा. किशाेर पाेतदार,सहसंपर्कप्रमुख डाँ.रामक्रुष्न मडावी,जिल्हाप्रमुख राजगाेपाल सुल्वावार,मा.जिल्हाप्रमुख विजयभाऊ श्रुंगारपवार,उपजिल्हाप्रमुख भरत जाेशी,विधानसभा संघटक राजुभाऊ अंबानी,मा.उपजिल्हाप्रमुख वासुदेवभाऊ शेडमाके.कुरखेडा ता.प्र.राहूल घाेगरे तसेच घाटीतील शिवसैनीक उत्तमजी लाकडे,फाल्गुन मेश्राम,प्रकाश ठाकुर,कुंडलीक ठलाल,देवरावजी ठलाल,भुमेश्वर गायकवाड,भाऊरावजी कवाडकर,साेनु काेकाेडे,किशाेर मडावी,नंदु वैरागडे यांनी अभिनंदन केले.



