Home गडचिरोली कुरखेडा तालुक्यात शिवसंपर्क अभियानास सुरुवात शेकडो नागरिक व शिवसैनिकांची उपस्थिती .

कुरखेडा तालुक्यात शिवसंपर्क अभियानास सुरुवात शेकडो नागरिक व शिवसैनिकांची उपस्थिती .

158

कुरखेडा :- मा . शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मा . शिवसेनाप्रमुख उध्वजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मा.एकनाथजी शिंदे साहेब विदर्भ संपर्क प्रमुख गजानन किर्तीकर साहेब , विदर्भ समन्वयक प्रकाशजी वाघ साहेब , किशोरभाऊ पोतदार संपर्क प्रमुख यांचे मार्गदर्शनात कुरखेडा तालुक्यातील पलसगड – पुराडा जि.प.क्षेत्रातील पुराडा गणात अंतरगाव , तळेगाव – वडेगाव व जि. प.क्षेत्रातील वडेगाव गणात चिखली येथे गेवर्धा – गोठणगाव जि.प.क्षेत्रात देऊळगाव येथे कढोली – सावलखेडा जि.प.क्षेत्रात कढोली गणात सोनेरांगी येथे शिवसंपर्क अभियानाची बैठक शेकडो शिवसैनिक शेतकरी व नागरिकांच्या उपस्थितीत पार पाडली . प्रत्येक गणात शिवसैनिक नागरिकांनी शिवसंपर्क अभियानात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले .या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी मार्गदर्शन केले मा . पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसंपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले यात जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी मार्गदर्शनात म्हटले शिवसेना पदाधिकार्यांनी गावागावात जाऊन नागरिकांना सांगावे शासनाच्या लोकउपयोगी योजनाचा लाभ घ्यावा आपल्या भागातील विकासाच्या कामाचे प्रस्ताव आमच्या पर्यंत पहोचवाव प्रत्येक नागरिकाला शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी पदाधिकार्यांनी प्रत्येक गावातून प्रस्ताव मागावे शिवसैनिकांनी सत्ता असो कि नसो शिवसैनिक व जनतेला न्याय मिळण्यासाठी झटले आहेत तर आपली सत्ता आहे . मा . मुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री आपले आहेत यांच्या कडून जास्तीत जास्त लोक उपयोगी काम करवून घेऊ आपल्या गावाचा व जिल्ह्याचा विकास करून जास्तीत जास्त शिवसेना सदस्याची नोंदणी शिवसैनिकांनी करावे असे आव्हान करण्यात आले या प्रसंगी माजी उपजिल्हाप्रमुख महेंद्र मोहबंशी , माजी तालुका प्रमुख आशिष काळे , नगरसेवक पुंडलिक देशमुख , माजी शहरप्रमुख विजय पुस्तोडे , अशोक कंगाली , डॉ.अनिल उईके यांचे मार्गदर्शन झाले . या प्रसंगी पलसगड –पुराडा- गणातील यशवंत पा.झोडे , होमाजी दरवडे , शेषराव मानकर , विठोबा दरवडे , वडेगाव -गणात पुरुषोत्तम तीरगम माजी उपसरपंच , वासुदेव बहेटवार उपसरपंच चिखली , राधेश्याम मच्छीरके , विनोद डाहाळे , नानाजी जनबंधू , तळेगाव येथील रवी सोनकुसरे द्वारकादास सहारे , राकेश सहारे , ऋषीजी सोनकुसरे , बाबुदान सहारे , उद्धव लाडे , वैभव सहारे , गेवर्धा – गणातून देऊळगाव येथे राकेश खुणे ग्राम.पं . सदस्य , गुणवंत कवाडकर शाखाप्रमुख , जयदेव पा.खुणे फुलचंद वैरागडे , उल्हास पा.खुणे , सुनील खुणे , नंदू नाकाडे , उधद्व दखणे , मारोती पटणे , कढोली – सावलखेडा जि.प.क्षेत्रात सावलखेडा- गणात लोमेश कोटांगले , गुणवंत दडमल , बाबुराव कुमरे सरपंच , बंडूभाऊ मेश्राम , बंडू कोकोडे , नाझुर्तेजी , गणपत भाऊ चौधरी , मोह्रजी महाराज दडमल ग्रा.प.सदस्य प्रत्येक गणातील गावचे शेकडो च्या संखेने शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते .

Don`t copy text!