चंद्रपूर:- येणाऱ्या सर्व निवडणूक ना.वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात लढणार
येणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, निवडणुकिमध्ये संपूर्ण ताकतीने कामाला लागण्याच्या केल्या सूचना
जिल्हात काँग्रेस पक्ष वाढीसाठी केले पदाधिकारी यांना मोलाचे मार्गदर्शन
नामदार वडेट्टीवार साहेबांनी सर्वांचे केले मनोमिलन काँग्रेसमध्ये कुठेही मतभेत नसले पाहिजे
सर्वांनी एकजुटीने काम करण्याची नामदार वडेट्टीवार यांना सर्वांनी दिली कबुली
जिल्ह्यात काँग्रेस कोणतेही गटबाजी, मतभेद न ठेवता एक दिलाने करणार काम नामदार विजय वडेट्टीवार यांना सर्व पदाधिकारी यांनी दिल वचन
यावेळी उपस्थित जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, जिल्हा समन्वयक हसनभाई गिलानी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सतीश विधाते, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, सोशल मीडियाचे प्रदेश महासचिव नंदू वाईलकर, सोशल मीडिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुणाल पेंदोरकर, अनुसुचित जाती सेलचे अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर उपस्थित होते.